Rohit Sharma : ‘कधी काश्मिरी पंडितांच…’, रोहितची पत्नी रितिका ‘त्या’ फोटोमुळे सापडली वादात

Rohit Sharma : रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह एका पोस्टमुळे वादात सापडली आहे. ती दोन्ही बाजूंनी ट्रोल झाली. आधी पोस्ट केली म्हणून नंतर पोस्ट डिलीट केली म्हणून. रितिका सजदेह नेहमीच प्रेक्षक स्टँडमध्ये रोहितला सपोर्ट करताना दिसते.

Rohit Sharma : कधी काश्मिरी पंडितांच..., रोहितची पत्नी रितिका त्या फोटोमुळे सापडली वादात
Rohit Sharma-Ritika Sajdeh
Image Credit source: instagram
| Updated on: May 29, 2024 | 3:04 PM