IND vs PAK Final: भारताने हरवलं पण तरीही पाकला मिळालं मेडल, पराभवानंतरही पदक कसं मिळालं?

IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या फायनल सामन्यात भारताने बाजी मारली आणि सुवर्णपदक जिंकले.आता यानंतरही पाकिस्तानला पदक मिळाले.

| Updated on: Oct 03, 2026 | 2:26 PM
1 / 5
 भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेचा फायनल सामना रंगला ज्यात भारताने सुवर्णपदक जिंकले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेचा फायनल सामना रंगला ज्यात भारताने सुवर्णपदक जिंकले

2 / 5

भारताने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव केला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी अतिशय उत्कृष्ट खेळी खेळली.

3 / 5

भारताला सुवर्णपदक मिळाले, पण पाकिस्तानने सामना गमावूनही त्यांना पदक मिळणार आहेत.

4 / 5

आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन अव्वल संघाना पदक मिळते. भारताने फायनल जिंकली म्हणून भारताला गोल्ड मिळाले.

5 / 5

उर्वरित दोन संघाना म्हणजे पाकिस्तानला रोप्यपदक तर श्रीलंकेला कांस्यपदक मिळाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us