Photo | …तर तेजस्वी यादव बिहारचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरणार, पवारांचा तो विक्रम मोडित काढणार?

Photo | ...तर तेजस्वी यादव बिहारचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरणार, पवारांचा तो विक्रम मोडित काढणार?
प्रफुल्लकुमार महंतो वयाच्या 34 व्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला 38 व्या वर्षी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव 38 व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते.
Akshay Adhav | Edited By: | Updated on: Nov 10, 2020 | 8:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us