Happy Birthday Prabhas : हिट मशीन प्रभासचे पाच मोठे फ्लॉप चित्रपट, 200-300 कोटी कमवूनही बजेट नाही निघालं, प्रोड्यूसरचे बुडाले पैसे
Prabhas Films Box Office Collection : अभिनेता प्रभास नेहमी चर्चेत असतो. प्रभास एक असा स्टार आहे, जो आपल्या सॉफ्ट आणि लाजऱ्या स्वभावासाठी ओळखला जातो. प्रभासने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले आहेत. सोबतच असेही चित्रपट दिले, जे सुपरफ्लॉप झाले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
