PHOTO | बापरे! लांबच लांब टांग, अमेरिकेतील तरुणीने वेधले जगाचे लक्ष, गिनीज बुकमध्ये नोंद

| Updated on: Oct 07, 2020 | 5:03 PM

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मॅकी क्युरीनने जगाचे लक्ष वेधले आहे.

1 / 6

2 / 6
6.10 फूट इतकी उंची असलेल्या मॅकीचे पाय जगात सर्वात लांब असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.

3 / 6
मॅकीचा उजवा पाय 134.3 सेमी इतका लांब आहे तर तिचा डावा पाय 135.3 सेमी इतका लांब आहे.

4 / 6
मॅकी म्हणते की, "ज्यांच्यात असामान्य शारीरिक विशेषता असतात/आहेत त्यांनी लाजायचं काहीच कारण नाही. त्या विशेषता लपवण्याची आवश्यकता नाही".

5 / 6
मॅकीच्या आईने सांगितले की, "मॅकी जेव्हा 18 महिन्यांची होती तेव्हा तिची उंची 2 फूट 11 इंच इतकी होती. तेव्हाच माझ्या लक्षात आलेलं की आपली मुलगी इतर मुलांपेक्षा उंच आहे".

6 / 6
मॅकीला तिचे पाय लांब असल्याचा त्रास होतो, तर कधी फायदादेखील होतो. मॅकी सांगते की, ती तिच्या उंचीचा सतत फायदा घेत असते.