47 वर्षांच्या ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याने केले आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत दुसरे लग्न, पहिल्या पत्नीला..

बाॅलिवूडच्या अभिनेत्याने नुकताच दुसरे लग्न केलंय. या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पत्नीची ओळख करून दिलीये. या अभिनेत्याने थेट विदेशी मुलीसोबत लग्न केले. आता या अभिनेत्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

| Updated on: Feb 19, 2024 | 4:52 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता साहिल खान हा कायमच चर्चेत असतो. साहिल खान याने स्टाइल चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. साहिल खान सोशल मीडियावर सक्रिय असतो.

बाॅलिवूड अभिनेता साहिल खान हा कायमच चर्चेत असतो. साहिल खान याने स्टाइल चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. साहिल खान सोशल मीडियावर सक्रिय असतो.

2 / 5

साहिल खान हा महादेव अॅप प्रकरणात देखील अडकला. सध्या साहिल खान हा तसा चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असले तरीही तो सोशल मीडियावर सक्रिय असतो.

3 / 5

नुकताच साहिल खान याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मोठी घोषणा केलीये. साहिल खान याने नुकताच दुसरे लग्न केले आहे.

4 / 5

हेच नाही तर साहिल खान याने थेट विदेशी मुलीसोबत लग्न केले. साहिल खानच्या वयापेक्षा अर्ध्या वयाची ही मुलगी आहे. या

5 / 5

या व्हिडीओतून साहिल खान हा आपल्या पत्नीची ओळख सर्वांसोबत करून देताना दिसतोय. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us