
शर्लिन चोप्रा हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. शर्लिन चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. शर्लिन चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावरही सक्रिय असते.

एकदा शर्लिन चोप्रा हिने थेट राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. फक्त शर्लिन चोप्रा हिने एक अट देखील यासाठी ठेवली.

शर्लिन चोप्रा हिने म्हटले की, मला राहुल गांधी याच्यासोबत लग्न करायला आवडले. मात्र, मी लग्नासाठी माझे आडनाव बदलणार नाही.

आज शर्लिन चोप्रा हिचा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वीच शर्लिन चोप्रा हिने थेट शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर गंभीर आरोप हे केले होते.

शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यामध्येही जोरदार वाद हा कायमच बघायला मिळतो. अनेकदा शर्लिन चोप्रा ही मोठ्या वादात सापडताना दिसते.