राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू, लीला पॅलेसची खास सजावट, पाहा फोटो

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये यांचा साखरपुडा पार पडला.

| Updated on: Sep 23, 2023 | 5:57 PM
1 / 5
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे लवकरच आता लग्न बंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे या शाही विवाहसोहळ्याची जय्यत तयारी देखील सुरूंय.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे लवकरच आता लग्न बंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे या शाही विवाहसोहळ्याची जय्यत तयारी देखील सुरूंय.

2 / 5

मेहंदी, संगीत या कार्यक्रमांना सुरूवात झालीये. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे कालच उदयपूरमध्ये दाखल झाले असून यांचे फोटो पुढे आले.

3 / 5

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नानिमित्त लीला पॅलेस खास पद्धतीने सजवण्यात आलंय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

4 / 5

लीला पॅलेसची खास झलक देखील बघायला मिळतंय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत लग्नाचा निर्णय घेतला.

5 / 5

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. मुंबईमध्ये बऱ्याच वेळा राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे स्पाॅट झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us