Photo | रवींद्र जडेजाच्या षटकाराची जादू, सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव

चेन्नईची टीम जिंकल्यानं चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. (The magic of Ravindra Jadeja's six, a shower of appreciation from social media)

VN | Updated on: Oct 30, 2020 | 4:04 PM
1 / 5
रवींद्र जडेजानं जोरदार षटकार ठोकून चेन्नई सुपर किंग्जला सामना जिंकून दिला. मॅच जिंकण्याच्या आनंदात जडेजानं स्वत:च्या पाठीवर हात फिरवत वेगळ्याच पद्धतीनं आनंद व्यक्त केला.

रवींद्र जडेजानं जोरदार षटकार ठोकून चेन्नई सुपर किंग्जला सामना जिंकून दिला. मॅच जिंकण्याच्या आनंदात जडेजानं स्वत:च्या पाठीवर हात फिरवत वेगळ्याच पद्धतीनं आनंद व्यक्त केला.

2 / 5

जडेजानं मारलेल्या या सिक्सरचं सर्वत्र कौतुक होत असून त्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर मीम्स बनवण्यात आल्या आहेत.

3 / 5

एवढंच नाही तर ट्विटरवर #Jadeja ट्रेंडही सुरू झाला आहे.

4 / 5

चेन्नईची टीम जिंकल्यानं चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय.

5 / 5

सोशल मीडियावरील धमाल मीम्सवरून ते सहज लक्षात येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us