AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘The Odyssey’ box office collection Day 4: फक्त 4 दिवसांत रग्गड कमाई, भल्या भल्या सिनेमांनाही चारली धूळ

'The Odyssey' box office collection Day 4: दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित आणि अभिनेता मॅट डेमन स्टारर 'द ओडिसी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करताना दिसत आहे. आता सिनेमाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहे. भारतात 'द ओडिसी' सिनेमाने 80 कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. पण सोमवारी मात्र सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावलेला दिसला.

| Updated on: Jul 21, 2026 | 2:04 PM
Share
अभिनेता मॅट डेमन स्टारर 'द ओडिसी' सिनेमाला भारतातील प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं. पण रविवारपासून सिनेमाच्या कमाईच्या वेगा 60 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाने 4 दिवसांपामध्ये 80 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

1 / 5
'द ओडिसी' सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पण इंग्रजी भाषेतून सिनेमाची अधिक कमाई झाली आहे... तर जाणून घ्या चार दिवस दमदार कमाई केल्यानंतर सिनेमाने सोमवारी बॉक्स ऑफिसवर किती कोटींपर्यंत मजल मारली आहे...

2 / 5
  'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसरा, या सिनेमाने पहिल्या शुक्रवारी 17.40 कोटी रुपयांची कमाई करत सुरुवात केली; त्यानंतर शनिवारी 22 कोटी आणि रविवारी 21.90 कोटी रुपयांची कमाई झाली. मात्र, पहिल्याच सोमवारी 'द ओडिसी'च्या कमाईत मोठी घट झाली. पण सिनेमाने चार दिवसांत 80 कोटींचा टप्पा ओलांडला.

3 / 5
 'सॅकनिल्क'च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'द ओडिसी'ने चौथ्या दिवशी 9 हजार 102 शोमधून अंदाजे 8.35  कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, यामुळे भारतातील एकूण नेट कमाई 69.65 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या सिनेमाची भारतातील एकूण 'ग्रॉस' कमाई आता अंदाजे 83.14 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

4 / 5
सांगायचं झालं तर, भारतात अवघ्या चार दिवसांत जवळपास 83  कोटी रुपयांची कमाई करून, 'द ओडिसी'ने या वर्षातील हॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी सिनेमांपैकी एक म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं. सिनेमाने 'धमाल 4' आणि Evil Dead Burn सिनेमाला देखील धूळ चारली आहे.

5 / 5
Follow Us
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द