राज्य शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, थेट ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरू, ना परीक्षेचे टेन्शन ना…
सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे थेट नागपूर आणि पुणे याठिकाणी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे असणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट महाराष्ट्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मग काय अजिबात उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.
2 / 5

ही भरती प्रक्रिया राज्याच्या पशुसंवर्धन विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास मंडळ, नागपूर करिता राबवली जातंय.
3 / 5

अभियांत्रिकी पदवीधर या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागतील.
4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेतून दोन जागा या भरल्या जाणार आहेत. चला तर लगेचच करा अर्ज.
5 / 5

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नोकरीचे ठिकाण पुणे आणि नागपूर असणार आहे.
Follow Us