Jawan Trailer | ‘या’ दिवशी करणार जवान चित्रपटाचा ट्रेलर मोठा धमाका, शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये उत्साह
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे प्रमोशन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास सेशन ठेवले होते.
1 / 5

2 / 5
3 / 5
विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले होते.
4 / 5
5 / 5
शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने मोठा धमाका केला. आता जवान हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
26 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर सतत ऐकायला यायचे हे गाणं, इतकं सुंदर की...
दांडीया क्वीन फाल्गुनी पाठकच्या दांडियात मुस्लिमांना बंदी
एकतर लग्न नाही तर वेश्या व्यवसाय; भारतातील 'या' गावाची मुलींसाठी....
कोण आहे पुलकित मणी? मोदींची नक्कल केल्यानंतर रातोरात व्हायरल
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...