धाड.. धाड  कोसळले सोने, ऐन दिवाळीत सोने स्वस्त, थेट उच्चांकापेक्षा 56 हजारांनी..

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण होताना दिसत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने कोसळत आहे. त्यातच आता आजही सोन्याचे भाव घसरले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत.

| Updated on: Nov 03, 2026 | 5:10 PM
1 / 5
सोने आणि चांदीच्या भावात सतत बदल होत आहेत. त्यातच आता आजही 3 नोव्हेंबर 2026 रोजी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सोन्याचेय भाव धाड.. धाड.. कोसळताना दिसले. 

सोने आणि चांदीच्या भावात सतत बदल होत आहेत. त्यातच आता आजही 3 नोव्हेंबर 2026 रोजी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सोन्याचेय भाव धाड.. धाड.. कोसळताना दिसले. 

2 / 5

3 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत वायदा बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. 24 कॅरेट सोन्याच्या किमतीतही 1300 रुपयांहून अधिक घट होऊन ती प्रति 10 ग्रॅम 1,38,850 रुपयांवर आली आहे.

3 / 5

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1, 39, 380 तर 22 कॅरेट 1, 27, 760 आहे. दिल्लीत 24 कॅरेट 1, 39, 530 कॅरेट तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,910आहे. 

4 / 5

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींतही घसरण दिसून आली. 0.60 टक्क्यांनी घसरून 3, 923.52 डॉलर्स प्रति औंसवर आले, तर चांदीची किंमत 2.22 टक्क्यांनी घसरून 49.50 डॉलर्स प्रति औंस झाली.

5 / 5

भारतात ऐन तोंडावर सण आहेत. दिवाळीत लोक मोठ्या संख्येने सोन्याची खरेदी करतात. त्यातच सोन्याच्या किंमती सतत घसरताना दिसत आहेत. दिवाळीत यंदा सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होईल. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us