Petrol Diesel Price Today : ज्याची भीती तेच घडले, थेट तेलाच्या किंमतीत वाढ, पेट्रोल आणि डिझेल..

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत. अमेरिकेने इराणवर हल्ला केला की, तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येतंय.

| Updated on: Sep 12, 2026 | 9:53 AM
1 / 5
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. हा तणाव वाढल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. हा तणाव वाढल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहेत.

2 / 5

इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान भारतात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसल्या. भारतीय तेल कंपन्यांनी तब्बल चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली.

3 / 5

यासोबतच एलपीजी गॅस सिलेंडरमध्येही मोठी वाढ झाली. या युद्धादरम्यान महागाईचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसताना दिसला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

4 / 5

जागतिक बाजार अस्थिर झाला असला तरीही भारतीय तेल कंपन्यांनी तेलाच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. मुंबईत 111.31 पेट्रोल तर डिझेल 97.97 रूपये आहे.

5 / 5

दिल्लीत पेट्रोल 102.12 रूपये लीटर आहे तर डिझेल 95.20 आहे. कोलकात येथे पेट्रोल 113.51 रूपये आहे तर डिझेल 99.82 रूपये लीटर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us