Don 3 Actress | कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन यांना मोठा धक्का, ‘डॉन 3’साठी या अभिनेत्रीचे नाव जोरदार चर्चेत

डॉन 3 या चित्रपटाची घोषणा झालीये, तेंव्हापासून हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, डॉन 3 मध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत आहे. त्यानंतर निर्माते आता अभिनेत्रीच्या शोधात आहेत. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत. चित्रपटासाठी कोणाला संधी मिळते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

| Updated on: Aug 20, 2023 | 9:09 PM
1 / 5
डॉन 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. डॉन 3 मध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, निर्माते अजूनही अभिनेत्रीच्या शोधात आहेत.

2 / 5
कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन यांच्या नावाची जोरदार चर्चा डॉन 3 चित्रपटासाठी रंगताना दिसत आहे. मात्र, रणवीर सिंह याच्यासोबत त्यांना तगडी अभिनेत्री हवी आहे.

3 / 5
आता कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन यांच्या नावानंतर दीपिका पादुकोण हिचे नाव चर्चेत आले आहे. रिपोर्टनुसार डॉन 3 च्या निर्मात्यांनी या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण हिच्यासोबत संपर्क साधलाय.

4 / 5
विशेष म्हणजे रणवीर सिंह याच्यासोबत धमाकेदार अभिनय दीपिका पादुकोण करू शकते असे निर्मात्यांना वाटत आहे. मात्र, याबद्दल अजून दीपिका किंवा निर्मात्यांकडून खुलासा करण्यात नाही आला.

5 / 5
डॉन 3 चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दिसू शकतात, हे ऐकल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. डॉन 3 वर सर्वांच्याच नजरा दिसत आहे.