या रोजच्या 5 सवयी तुमच्या मेंदूला आहेत हानिकारक!

एका जागी जास्त वेळ बसून राहू नये, हालचाल करत राहावी. संशोधनात असे दिसून आले आहे की जास्त बसणे मेमरीसाठी महत्त्वपूर्ण क्षेत्र असलेल्या मेडियल टेम्पोरल लोब (एमटीएल) मधील बदलांशी संबंधित आहे. बराच वेळ बसल्याने एमटीएल क्षेत्र पातळ होऊ शकते, ज्यामुळे स्मरणशक्तीच्या समस्या उद्भवू शकतात.

| Updated on: Aug 06, 2023 | 11:27 AM
1 / 5

2 / 5
एकटेपणाची सवय असेल, सोशलाइझिंग जास्त आवडत नसेल तर ते मेदूंसाठी धोकादायक आहे. या सवयीने नैराश्य येतं आणि अल्झायमर रोगाचा धोका वाढतो. सोशलाइझिंग चांगल्या मानसिक आरोग्यास प्रोत्साहित करते.

3 / 5
अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता बिघडू शकते. झोपेचं रुटीन सेट करा. संध्याकाळी सहा नंतर कॉफी किंवा चहासारख्या कॅफिनेटेड पेयांचे सेवन करणे टाळा, कारण ते झोपेच्या पद्धतीत व्यत्यय आणू शकतात

4 / 5
तीव्र तणावाचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो, विशेषत: प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधील स्मृती आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तणाव कमी करण्यासाठी खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम, योगा किंवा मेडिटेशन सारख्या तणाव व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करा.

5 / 5
केचप, ब्रेड, बिस्किटे आणि ओव्हर-द-काउंटर ज्यूस यासारखे साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ आणि पेये टाळा. त्याऐवजी, घरगुती पर्याय निवडा आणि आपल्या आहारात ताजी फळे आणि भाज्या समाविष्ट करा. याव्यतिरिक्त, तळलेले पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा, कारण जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने मेंदूच्या कार्यावर हानिकारक परिणाम होतो.