विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, प्रियकर फोन उचलत नव्हता म्हणून अश्लील Video…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियकर वारंवार फोन टाळत असल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियकर वारंवार फोन टाळत असल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. संबंधित मुलीने प्रियकरासोबतचे खासगी आणि अश्लील स्वरूपाचे तीन व्हिडीओ स्वतःच सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर शिरोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून व्हिडीओ चित्रीकरण ज्या लॉजमध्ये करण्यात आले, त्या लॉजच्या मालकाचीही चौकशी केली जाणार आहे.
या प्रकारामुळे सोशल मीडियाचा गैरवापर आणि अल्पवयीन मुलांमधील वाढते धोकादायक संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...

