
बाॅलिवूडच्या खूप कमी स्टारचे शिक्षण हे भारतामध्ये झाले आहे. जवळपास सर्वत्र कलाकारांनी आपले शिक्षण हे विदेशात पूर्ण केले आहे. वरून धवन याचे शिक्षण हे इंग्लंडमध्ये झाले.

सैफ अली खान याची लेक सारा अली खान हिचे देखील शिक्षण हे विदेशात झाले आहे. सारा अली खान हिचे शिक्षण न्यूयाॅर्कमध्ये झाले आहे.

रणवीर सिंह याचे शिक्षण अमेरिकेच्या एका नामवंत विद्यापीठामध्ये झाले आहे. अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर तो आला आणि आपल्या बाॅलिवूडच्या करिअरला सुरूवात केली.

अनिल कपूर याची लेक अर्थात बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचे शिक्षण देखील लंडनमध्ये झाले आहे. लंडनच्या विद्यापीठात तिने आपले शिक्षण पूर्ण केले.

करीना कपूर खान हिचे देखील शिक्षण अमेरिकेत झाले आहे. एका नामवंत विद्यापीठामध्ये तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. कम्प्यूटरची तिने पदवी घेतलीये.