
प्रत्येकाला कलाकारांच्या खासगी आयुष्यात काय घडलं हे अनेकांना जाणून घ्यायला आवडतं

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कलाकारांनी सेटवर होळी साजरी केली आहे

सगळे कलाकार पारंपारिक वेशात आहेत

स्टार प्रवाहवरती सध्या या मालिकेला अधिक पसंती आहे

मालिकेत अनेक परिचयाचे चेहरे पाहायला मिळत असल्याने ती अनेकांची आवडती मालिका झाली आहे.

मालिकेतील कलाकरांनी होळी साजरी केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत