‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याने केला होता हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला, पहिल्या पत्नीला..

| Updated on: Apr 25, 2024 | 11:46 AM

बाॅलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक मोठा चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेमा मालिनी या राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय आहेत. हेमा मालिनी यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. आता नुकताच एक मोठा खुलासा हेमा मालिनी यांनी केला आहे.

1 / 5
अभिनेता सनी देओल हा वडील धर्मेंद्र यांच्या खूप जवळ आहे. एक फॅमिली मॅन असल्याने सनी देओल त्याच्या कुटुंबाच्या अत्यंत जवळ आहे. वडील धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नामुळे सनीला मोठा धक्का बसला होता.

2 / 5
ज्यावेळी धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न केले. त्यावेळी सनी देओल याला मोठा धक्का बसला. रागारागात सनी देओलने असे काही केले की, सर्वांनाच मोठा धक्का बसला.

3 / 5
हेच नाही तर या प्रकारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नानंतर सनी देओल याने रागाच्या भरात सावत्र आईवर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले जाते.

4 / 5
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या त्यावेळी म्हणाल्या होत्या की, असे काही घडले नसून माझे ते संस्कार अजिबातच नाहीयेत.

5 / 5
त्यावेळी काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, धर्मेंद्र यांच्या लग्नानंतर सनी आणि बाॅबी दोघेही संतापले होते आणि त्या रागात त्यांनी सावत्र आईला कधीही न बोलण्याची शपथ घेतली होती.