
उर्वशी रौतेला ही कायमच चर्चेत असते. उर्वशी रौतेला तिच्या अभिनयापेक्षाही अधिक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. उर्वशी रौतेला हिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी असे काही केले की, सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

उर्वशी रौतेला हिने तिच्या वाढदिवसानिमित्त चक्क 24 कॅरेटचा रिअल गोल्ड केक कट केलाय. चक्क वाढदिवसाच्या दिवशी तिने 24 कॅरेटचा खरा सोन्याचा केक कट केलाय.

आता या केकचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी उर्वशी रौतेला हिच्यासोबत हनी सिंह हा दिसतोय.

केक कट करताना उर्वशी रौतेला ही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतंय. जबरदस्त अशा लूकमध्ये उर्वशी रौतेला दिसत आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत.

उर्वशी रौतेला हिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट हनी सिंह याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहते सकाळपासूनच उर्वशी रौतेलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.