AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परफॉर्मन्सच्या आधी आईचं मंगळसूत्र गळ्यात घालतो हा प्रसिद्ध गायक; कारण वाचून व्हाल भावूक!

पलाश हा उत्तम गायकच नाही तर उत्तम डॉक्टरसुद्धा आहे. त्याने दिल्लीतल्या हंसराज कॉलेजमधून शिक्षण घेतलं. त्यावेळी अभिनेता शाहरुख खान त्याचा बॅचमेट होता. पलाशचं 'मायरी' हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

| Updated on: Sep 28, 2025 | 4:16 PM
Share
हिंदी पॉप म्युझिक विश्वात 'युफोरिया' या बँडचं नाव ऐकताच अनेक गोड आठवणी ताज्या होतात. नव्वदच्या दशकात जेव्हा पॉप म्युझिकचा काळ सुरू झाला, तेव्हा डॉक्टरपासून गायक बनलेल्या पलाश सेनने त्याच्या बँडसह इंडी-पॉपला एक नवीन चेहरा दिला.

1 / 5
मायरी, धूम पिचक धूम, औना जाऊना, फिर धूम यांसारखे त्याचे अल्बम्स तुफान गाजले. आजसुद्धा ही गाणी लोकप्रिय आहेत. पालश सेनचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. परंतु त्याच्याशी संबंधित एक किस्सा फार  क्वचित लोकांना माहीत असेल.

2 / 5
मंचावर परफॉर्म करताना पलाश त्याच्या गळ्यात आईचं मंगळसूत्र घालतो. यामागचं कारण भावूक करणारं आहे. पलाशची आई डॉ. पुष्पा सेन या फक्त आठ वर्षांच्या असताना देशाची फाळणी झाली. त्यांनी डॉक्टर बनून समाजाची सेवा केली आणि मुलालाही तेच संस्कार दिले.

3 / 5
पलाशने एका मुलाखतीत सांगितलं की वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने गळ्यातील मंगळसूत्र काढलं होतं. त्याच क्षणी त्याला जाणीव झाली की मंगळसूत्र हा फक्त दागिना नाही तर त्यात एका आईचा संघर्ष, प्रेम आणि आशीर्वाद दडलेला आहे.

4 / 5
तेव्हाच पलाशने मंचावर परफॉर्म करताना आईचं मंगळसूत्र घालण्याचं ठरवलं होतं. प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक सुरात आईचा आशीर्वाद सोबत राहावा, या त्यामागचा त्याचा विचार होता.

तेव्हाच पलाशने मंचावर परफॉर्म करताना आईचं मंगळसूत्र घालण्याचं ठरवलं होतं. प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक सुरात आईचा आशीर्वाद सोबत राहावा, या त्यामागचा त्याचा विचार होता.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...