छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज एक मे ची सुट्टी असल्यामुळे हे सर्वजण धरणावर पर्यटनासाठी आले होते.

| Updated on: May 01, 2026 | 11:24 PM
1 / 5
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

2 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार आज कामगार दिनाची सुटी असल्यामुळे हे कामगार टेंभापुरी धरण येथे फिरण्यासाठी आले होते, याचवेळी ही दुर्घटना घडली आहे.

3 / 5
 टेंभापुरी धरणात तीन कामगारांचा बुडून मृत्यू  झाला असून, मृत तरुण परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

4 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार एकूण नऊ जण टेंभापुरी धरण पहाण्यासाठी आले होते, त्यातील सहा जण बचावले आहेत, तर तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

5 / 5
शैलेश जोगदंड, शैलेश वेळसकर आणि आविष्कार लोखंडे असं मृत तरुणांची नाव आहेत, या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं.

Follow Us