
प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता दिल्ली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान सुरक्षा कर्मचारी गाझीपूर सीमेवर सतर्क आहेत.

दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या गाडय़ांचा बॅरेकेड म्हणून वापर करण्यात येतोय.

अशा प्रकारे सुरक्षा रक्षक रस्त्यातच आराम करत आहेत.

तसेच मोठ्या प्रमाणात बॅरेकेड्ससुद्धा लावण्यात आले आहेत.