AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृता दुर्गुळेचा थायलँडमध्ये ‘टाईमपास’; फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री हृता दुर्गुळे पती प्रतीक शाहसोबत थायलँडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर थायलँड व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 5:59 PM
Share
अभिनेत्री हृता दुर्गुळे पती प्रतीक शाहसोबत थायलँडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर थायलँड व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हृताचा अनोखा अंदाज पहायला मिळतोय.

1 / 6
थायलँडमधील फि-फि आयलँडवर हृताने खास फोटोशूट केलं. फुकेत आणि थायलँडमधील निसर्गरम्य दृश्यदेखील या फोटोंमध्ये पहायला मिळतंय.

थायलँडमधील फि-फि आयलँडवर हृताने खास फोटोशूट केलं. फुकेत आणि थायलँडमधील निसर्गरम्य दृश्यदेखील या फोटोंमध्ये पहायला मिळतंय.

2 / 6
काही दिवसांपूर्वी हृता आणि प्रतीक इस्तांबूलला हनिमूनला गेले होते. तेव्हाचेही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वी हृता आणि प्रतीक इस्तांबूलला हनिमूनला गेले होते. तेव्हाचेही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

3 / 6
18 मे रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी हृता आणि प्रतीक एकमेकांना काही वर्षे डेट करत होते. एका कार्यक्रमात हृताची पहिल्यांदा ओळख प्रतीकशी झाली आणि पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

4 / 6
गेल्या वर्षी प्रतीकसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत हृताने नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला.

गेल्या वर्षी प्रतीकसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट करत हृताने नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला.

5 / 6
हृताने मन उडु उडु झालं या मालिकेत भूमिका साकारली होती. ती नुकतीच टाइमपास 2 या चित्रपटात झळकली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं.

हृताने मन उडु उडु झालं या मालिकेत भूमिका साकारली होती. ती नुकतीच टाइमपास 2 या चित्रपटात झळकली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं.

6 / 6
Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल