Todays Gold Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार! सराफ बाजारात मोठा उलटफेर, आज 10 ग्रॅम…

Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा...

| Updated on: Nov 14, 2026 | 1:59 PM
1 / 5
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे सतत सोने, चांदी, पेट्रोल, डिझेलचे दर वर खाली होताना दिसत आहेत. जळगावच्या सराफ बाजारात तर सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. पण आज सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

2 / 5

आजकाल सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागतो. पण आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

3 / 5

आज 24 कॅरेट सोन्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 40 हजार 595 रुपये झाला आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

4 / 5

तर दुसरीकडे एक किलो चांदीच्या भावात आज 14 नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 85 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us