AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात मोठे बदल, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव आणि एक किलो चांदीचा भाव किती रुपये आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 17, 2026 | 2:08 PM
Share
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. पण मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे सतत सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? चला जाणून घेऊया...

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात आज मोठे फेर बदल झाले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. सोन्याचे दर स्थिर आहेत. तर चांदीचे दर 2 हजार रुपयांनी घसरले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात आज मोठे फेर बदल झाले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. सोन्याचे दर स्थिर आहेत. तर चांदीचे दर 2 हजार रुपयांनी घसरले आहेत.

2 / 5
आज 17 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा जीएसटी सह 1 लाख 50 हजार 885 रुपयांवर आहे. गेल्या काही दिवसांपासून हे भाव वाढत होते. पण काल आणि आज हे भाव स्थिर असल्याचे चित्र आहे.

आज 17 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा जीएसटी सह 1 लाख 50 हजार 885 रुपयांवर आहे. गेल्या काही दिवसांपासून हे भाव वाढत होते. पण काल आणि आज हे भाव स्थिर असल्याचे चित्र आहे.

3 / 5
तर दुसरीकडे एक किलो चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर हे जीएसटीसह 2 लाख 19 हजार 390 रुपयांवर पोहोचले आहेत.

तर दुसरीकडे एक किलो चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर हे जीएसटीसह 2 लाख 19 हजार 390 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल