Todays Gold Rate: दिवाळीच्या तोंडावर वाढले सोन्याचे भाव, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण होत असल्याचे दिसत आहे. आज मात्र सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

| Updated on: Nov 02, 2026 | 2:18 PM
1 / 5
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत व्यक्तींपर्यंत अनेकांचा सोने खेरदीकडे कल असतो. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर घसरत असल्याचे चित्र होते. आता हेच दर पुन्हा वाढले असल्याचे दिसत आहेत.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. दिवाळी तोंडावर असताना वाढलेले दर पाहून अनेकांना सोने खरेदी करता येणार नाही.

3 / 5

आज सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1 हजारांची वाढ झाली आहे.

4 / 5

2 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 42 हजार 346 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर लाख 88 हजार 490 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us