Today Gold Rate : सराफा बाजारात मोठा उलटफेर ! सोन्याचे दर धाडकन… 10 ग्रॅमचा भाव किती ?

Todays Gold Rate 06 May 2026 Updates in Marathi : लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी म्हणून सोनं विकत घेण्याचा अनेक जण विचार करतात. आजही तुमचा सोनं विकत घेण्याचा विचार असेल तर आधी ही बातमी वाचा मग सोनाराकडे जा. सोन्याची खरेदी करताना आता 100 वेळा विचार करावा लागेल.

| Updated on: May 06, 2026 | 11:51 AM
1 / 5
भारतात आणि जगभरातही सोनं या धातूला खूप महत्व आहे. गुंतवणुकीचा जेव्हा विचार येतो तेव्हा सोन्याला प्रामुख्याने महत्व दिलं जातं. प्रत्येक सणाला, आनंदाच्या क्षणी सोने खरेदी करण्याकडे अनेक लोकांचा कल असतो. पण सध्या वर तढणारे सोन्याचे-चांदीचे भाव पाहून ते घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा लागतो. आजचा सोन्याचा भाव पाहून तर सर्वसामान्य लोकांना तर मोठा धक्का बसणार आहे.

2 / 5

आज, बुधवार 6 मे रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दारात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करायचा विचार असेल तर आधी हे भाव जाणून घ्या मगच पुढे जा.

3 / 5

6 मे रोजी सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतही वाढली असून चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5

आजच्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये इतके झाले आहेत. तर 1 किलो चांदीसाठी आज जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये मोजावे लागणार आहेत.

5 / 5

गेल्या महिनाभरात सोन्या आणि चांदीच्या दरात ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्या लोकांना पाऊल पुढे टाकण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us