AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचा भाव आजपण घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे घसरत असलेले भाव आज देखील पुन्हा घसरले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घेऊया...

| Updated on: Sep 01, 2026 | 2:43 PM
Share
सोने खरेदी करणे हे सर्व भारतीय लोकांच्या खरेदी यादीमध्ये असते. फक्त त्यावेळी खिशात असणारे पैसे आणि सोन्याचा भाव यावर सर्वसामान्य लोक खरेदी करण्याचा विचार करतात. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने अक्षरश: आकाशाला स्पर्श केला होता. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार अनेकांनी डोक्यातून काढला होता. मात्र, आजचा दिवस चांगला आहे.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले सोन्याचे भाव आज उतरले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले सोन्याचे भाव आज उतरले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

2 / 5
आज 1 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात 1050 रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात कोणतीही वाढ किंवा घसरण झालेली नाही.

आज 1 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात 1050 रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात कोणतीही वाढ किंवा घसरण झालेली नाही.

3 / 5
10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 58 हजार 568 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपयांवर पोहोचले आहेत.

10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 58 हजार 568 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!