Todays Gold Rate: अरे देवा! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव…

Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात आज मोठे बदल झाले आहेत. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव किती आहे?

| Updated on: Nov 24, 2026 | 12:45 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. त्यामुळे भारतीयांचा संपूर्ण कल हा सोने खरेदीकडे असतो. मग ती एक गुंतवणूक असो वा हौस असो भारतीय मोठ्या प्रमाणावर सोने खेरदी करतात. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? चला जाणून घेऊया...

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे अनेकांचा कल हा सोने खरेदीकडे होता. विशेषत: सर्वसामान्या लोक सोने खरेदी करत होते. आज जळगावच्या सराफ बाजारात पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत.

3 / 5

आज 24 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

4 / 5

सराफ बाजारात आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 30 हजार 604 रुपये झाले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 61 हजार 710 रुपयांवर पोहोचले आहेत. आठवडाभरापासून सोन्या-चांदीच्या घरामध्ये चढ-उतार कायम आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us