AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: अक्षय तृतीयेच्या एक दिवसआधीच सोनं कडाडलं, सर्वसामान्यांना खरेदी करताना विचार करावा लागणार

Todays Gold Rate: आज, 18 एप्रिल रोजी सोने आणि चांदीचे दर आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घ्या...

| Updated on: Apr 18, 2026 | 1:27 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वात मौल्यवान असलेला धातू सोने खरेदी करणे सर्वसमान्यांसाठी कठीण झाले आहे. कारण, सोने आणि चांदीचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज, अक्षय तृतीयेच्या एक दिवसआधी सोन्याचे भाव कडाडले आहेत.

1 / 5
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. पण यंदा सोने खरेदी करताना सर्वसामान्य लोकांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

2 / 5
सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजारांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर ही आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत.

सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजारांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर ही आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत.

3 / 5
अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याने चांदीच्या दरात वाढ झाल्याने मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज, 18 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57  हजार 384 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 67 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...