Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात मोठे फेर बदल, चांदीच्या भावात घसरण तर सोने…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे?

| Updated on: Oct 29, 2026 | 2:08 PM
1 / 5
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा अनेक देशांवर परिणाम होताना दिसत आहे. तेल, इंधनासोबतच सोने आणि चांदीच्या दरात देखील मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. आज जळगावच्या सराफ बाजारात मोठे फेर बदल झाले आहेत. चला जाणून घेऊया आज सोने आणि चांदीचे दर काय आहेत?

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात फेर बदल झाले आहेत. सोन्याचे भाव स्थिर आहेत तर चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

3 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटी सह २ लाख १ हजार ८८० रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5

तर दुसरीकडे सोन्याचे दर हे काल पासून स्थिर आहेत. सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ४७ हजार ८४ रुपयांवर आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us