TVK Vijay : निकालानंतर त्रिशा कृष्णनकडून खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त; थेट विजयच्या..

TVK Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. जे कोणाला वाटलं नव्हतं असं घडलं. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजयच्या पक्षाने बाजी मारली आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील TVK मोठा पक्ष ठरला आहे.

| Updated on: May 04, 2026 | 4:06 PM
1 / 5
थलपती विजयचा TVK पक्ष 105 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मतदानानंतर सर्व एक्झिट पोल्सनी द्रमुकच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. पण तसं  घडलं नाही. द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांना विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे.

2 / 5
TVK च्या एवढ्या मोठ्या विजयाचा हिरो आहे पक्षाचा संस्थापक थलपती विजय. या थलपती विजयच्या राजकीय करिअरबरोबर त्याच्या व्यक्तीगत आयुष्याची सुद्धा बरीच चर्चा झाली. 27 वर्षाच्या विवाहानंतर त्याने पत्नीपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत विवाहबाह्य प्रेमप्रकरण चर्चेचा विषय बनलं.

3 / 5
TVK च्या यशानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरु केलय. पुढचा मुख्यमंत्री विजयच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. पण थलपती विजयची प्रतिक्रिया अजून आलेली नाही. तो कुठे आहे? अशी चर्चा त्याच्या समर्थकांमध्ये सुरु आहे. कदाचित पूर्ण निकाल लागल्यानंतरच तो काही बोलू शकतो.

4 / 5
आज विजय आणि तृषा कृष्णनच्या आयुष्यात एक अजब योगायोग जुळून आला. आज विजयने राजकारणात मोठं यश मिळवलं आहे तेच आज तृषाचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोघांसाठी हा दिवस खूप खास आहे.

5 / 5
विजय अजून समर्थकांसमोर आलेला नाही. पण तृषा कृष्णने विजयच्या निवासस्थानी पोहोचली आहे. तिरुमाला येथे दर्शन घेऊन आल्यानंतर तृषा कृष्णनची कार विजयच्या घरात जाताना दिसली. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे.

Follow Us