
सध्या अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

येत्या 16 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.

आता मानसीनं तिच्या मैत्रिणींसाठी खास पोस्ट केली आहे.

'मित्र आपला कसा असावा....विश्वसनीय नातं म्हणजे "मैत्री"'अशी भली मोठी पोस्ट मानसीनं तिच्या मैत्रिणींसाठी लिहिली आहे.

मानसीची ही खास पोस्ट तिच्या खास मैत्रिणींसाठी म्हणजेच दिपाली सय्यद आणि सीमा कदमसाठी आहे.