Ayurvedic Beauty Tips: थंडीत चमकदार त्वचेसाठी करा आयुर्वेदिक उपाय

| Updated on: Jan 10, 2023 | 2:46 PM

1 / 5
झोपेची कमतरता, ताण, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषणाचा वाईट परिणाम त्वचेवर होतो. थंडीत निर्दोष आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही आयुर्वेदिक स्किन केअर टिप्स देखील फॉलो करू शकता. हे त्वचेशी संबंधित समस्या जसे की डाग, बारीक रेषा आणि सुरकुत्या इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

2 / 5
केशर आणि मध - केशरमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा मधात थोडं केशर मिसळावे. ते चांगले एकत्र करून चेहरा आणि मानेवर लावावे. 10 मिनिटांनी चेहरा धुवा.

3 / 5
हळद आणि बेसन - हळद त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात थोडे बेसन घ्या. त्यात हळद आणि गुलाबपाणी घालावे. या दोन्ही गोष्टी मिक्स करून 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा धुवा.

4 / 5
ओट्स आणि मध - एका भांड्यात 2 चमचे ओटमील पावडर घ्या. त्यात थोडे मध आणि कच्चे दूध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा धुवा.

5 / 5
चंदन आणि गुलाबपाणी - चंदनामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. ते मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हे काळे डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी एका भांड्यात 2 चमचे चंदन पावडर आणि गुलाबजल मिसळा. या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहरा आणि मानेला लावा. 15 मिनिटांनी चेहरा धुवा.