जेवायला तुकाराम मुंढे येणार… रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांची हवा टाईट; एका बुकिंगमुळे मोठी धांदल; थेट फोन करून..

तुकाराम मुंढे यांच्या जोरदार कारवाया सुरू आहेत. भेसळ खोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी मोठा खुसासा केला. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी नक्की काय घडले हे सांगताना तुकाराम मुंढे दिसले.

| Updated on: Aug 16, 2026 | 5:40 PM
1 / 5
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत.नुकताच तुकाराम मुंडे यांनी एक किस्सा दोन दिवसांपूर्वीच घडलेला सांगितला.त्यांच्या मुलाने त्याच्या वाढदिवसासाठी रेस्टारंटमध्ये बुकिंग केले होते. तो त्याच्या मित्रांसोबत तिथे जाणार होता. 

2 / 5
तुकाराम मुंढे यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की,माझ्या मुलाचा वाढदिवस होता.त्याला त्याच्या मित्रांसोबत रेस्टारंटमध्ये जायचे होते.त्याने अगोदरच ऑनलाईन बुकिंग केले.

3 / 5
पण यावेळी रेस्टारंटच्या लोकांना प्रश्न पडला की, स्वत: तुकाराम मुंढेही यादरम्यान येणार का? एका मित्राच्या माध्यमातून त्यांनी माहिती काढली की,तुकाराम मुंढेही यावेळी येणार आहेत का? मला विचारण्यात आले की, तुम्ही जाणार आहात का? मी नाही म्हणालो.

4 / 5
मी बुकिंग नाही केले.माझा मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन जात आहे.बहुतेक त्याने त्याच्या मित्रांसाठी बुक केले असावे,मी असे सांगितले.सध्या पडणाऱ्या धाडींमुळे नक्कीत सतर्कता दिसून येत आहे.मी शक्यतो बाहेर जेवणासाठी जात नाही.

5 / 5
पण ज्यावेळीही जातो,ज्यावेळी अन्नसुरक्षा पहिले तपासतो.तुकाराम मुंडे यांनी यादरम्यान स्पष्ट केले की, आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात कोणताही आनंद मिळत नाही.पण सार्वजनिक आरोग्यासाठी असे पाऊल उचलावे लागते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us