Photos : कोरोना, लॉकडाऊन अशा शब्दांनी वैतागलाय, मग कोकणातील हे ‘तुंबाड’ ठिकाण पाहाच…

कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक अशा शब्दांनी अनेकजण वैतागले आहेत. घरात बसून अनेकांना कंटाळा आलाय. त्यामुळे कुठे तरी दूर फिरायला जाण्याचीही इच्छा होते.

Photos : कोरोना, लॉकडाऊन अशा शब्दांनी वैतागलाय, मग कोकणातील हे तुंबाड ठिकाण पाहाच...
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 30, 2020 | 1:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us