Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या जाऊबाईला पाहिलयत का?, सौंदर्यात तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे

Ankita Lokhande : कोण आहे अंकिता लोखंडेची जाऊबाई. सौंदर्यात देते टक्कर. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे कधी आपले लूक्स तर कधी तिच्या शोजमुळे चर्चेत असते.

| Updated on: Jun 09, 2025 | 3:47 PM
1 / 5
अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ सीजनच्या 2 मध्ये दिसत आहे. जिथे तिच्यासोबत पती विक्की जैन सुद्धा जेवण बनवताना दिसतोय.

अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ सीजनच्या 2 मध्ये दिसत आहे. जिथे तिच्यासोबत पती विक्की जैन सुद्धा जेवण बनवताना दिसतोय.

2 / 5

अंकिता लोखंडेपेक्षा तिची जाऊबाई सध्या चर्चेत आहे. सौंदर्यात ती अंकितापेक्षा एक पाऊल पुढे आहे.

3 / 5

विक्की जैनचा मोठा भाऊ विशाल जैनची पत्नी रेशू जैनबद्दल आपण बोलतोय. सोशल मीडियावर ती खूप Active असते. रेशू जैन अंकिता लोखंडेला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात आलेली. तिचा साधेपणा आणि सौंदर्य याचं प्रत्येकजण कौतुक करतो.

4 / 5

रेश जैनला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. अंकिताची जाऊबाई बिलासपूरमध्ये राहते.

5 / 5

रिपोर्ट्सनुसार, रेशू जैन सध्या बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये MD आहे. पेशाने फिजियोथेरेपिस्ट आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अंकिता लोखंडे आणि तिच्यामध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us