Disha Parmar | डिलीवरीनंतर दिशा परमार फिट, 17 दिवसांमध्येच केले वजन कमी, चाहतेही हैराण

दिशा परमार हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. दिशा परमार ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. आपल्या मुलीसोबत खास वेळे घालवताना दिशा परमार ही दिसत आहे.

| Updated on: Oct 08, 2023 | 5:36 PM
1 / 5
दिशा परमार हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. दिशा परमार हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. राहुल वैद्य आणि दिशा परमार हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

2 / 5
दिशा परमार आणि राहुल वैद्य मुलीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. सतत मुलीसोबतचे काही खास फोटो शेअर करताना राहुल वैद्य दिसतोय.

3 / 5
आता नुकताच दिशा परमार हिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये दिशा परमार ही खूप जास्त फिट दिसतंय. इतकेच नाही तर तिने 17 दिवसांमध्ये वजनही कमी केले.

4 / 5
डिलीवरीच्या अवघ्या 17 दिवसांमध्ये दिशा परमार हिने आपले वाढलेले वजन कमी केल्याने सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. दिशा परमार हिचा हा फोटो पाहून सर्वांना धक्का बसला.

5 / 5
दिशा परमार हिने नेमका कोणता डाएट फाॅलो केला हे जाणून घेण्यास चाहते इच्छुक आहेत. दिशा परमार ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसतंय.