AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्मिला-आदिनाथनंतर आणखी एका अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर 6 महिन्यातच सोडलेलं नवऱ्याचं घर

टीव्ही विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिनाथ-उर्मिलानंतर आणखी एका अभिनेत्रीचा घटस्फोट. 2 वर्षांपूर्वी झालेलं लग्न. नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 18, 2026 | 1:07 PM
Share
टीव्ही विश्वातून आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी समोर आली आहे. 'नामकरण', 'शहजादी... है तू दिल की' आणि सध्या 'सैराब' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री प्रकृती नौटियाल हिने लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांत पती वंदित शाह यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 5
दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, प्रकृती आणि वंदित यांनी जवळपास सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर 14 फेब्रुवारी 2024 रोजी विवाह केला होता.

2 / 5
प्रेमविवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या या जोडप्याच्या नात्यात मात्र लग्नानंतर काही काळातच मतभेद निर्माण झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी कालांतराने दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

3 / 5
स्वभावातील मतभेद आणि नात्यातील वाढता तणाव यामुळे आपण एकमेकांसाठी योग्य जोडीदार नसल्याची जाणीव दोघांनाही झाली. अखेर नातं टिकवण्यापेक्षा परस्पर संमतीने वेगळं होणंच योग्य ठरेल असा निर्णय त्यांनी घेतला.

4 / 5
वृत्तानुसार, प्रकृतीने लग्नानंतर काही महिन्यांतच, म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये सासरचं घर सोडलं होतं. तेव्हापासून ती पतीपासून वेगळी राहत असून, आता दोघांनीही कायदेशीररित्या वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वृत्तावर प्रकृती नौटियाल किंवा वंदित शाह यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!