
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने सोश मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्री बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

श्वेता तिवारीच्या फोटोंची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. श्वेता फक्त तिच्या भूमिकांसाठीच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साध्या साडीत श्वेता सिंपल लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेताचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्वेता खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.