Guess Who : सौंदर्यात एकदम कमाल, अवघ्या 24 वर्षाच्या TV वरच्या या छोट्या अभिनेत्रीची किंग शाहरुख खानवर मात

Guess Who : अनेक टीव्ही शोज मध्ये तिने काम केलय. मोठ्या पडद्यावर तिने श्रद्धा कपूरच्या बहिणीचा रोल प्ले केलाय. सौंदर्यामध्य ती कमाल आहे. पाहताक्षणी तरुणाई तिच्यावर फिदा होते. तिने शाहरुख खान सारख्या दिग्गजाला मागे टाकलय.

| Updated on: Feb 05, 2026 | 4:48 PM
1 / 5
मोठ्या पडद्यावर सुद्धा या अभिनेत्रीने काम केलय. तिचा आता टीव्ही इंडस्ट्रीमधल्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. टीव्हीवर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केलेली. अनेक सीरियल्समध्ये दिसलेली ही अभिनेत्री   'खतरों के खिलाडी' आणि कुकिंग शो 'लाफ्टर शेफ्स'चा सुद्धा भाग होती.

2 / 5

तिने श्रद्धा कपूर सारख्या टॉप अभिनेत्रीच्या छोट्या बहिणीचा सुद्धा रोल केलाय. इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत ती बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्याही पुढे आहे. शाहरुख खान हे बॉलिवूडमधलं मोठ नाव आहे.

3 / 5

आम्ही बोलतोय छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जन्नत जुबैर बद्दल. 24 वर्षाच्या जन्नतचा जन्म 29 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईत झाला. तिचे वडिल जुबैर रहमानी आणि आईचं नाव नाजनीन रहमानी आहे.

4 / 5

चाइल्ड आर्टिस्ट म्हणून जन्नत जुबैर 'फुलवा', 'काशा: अब ना रहे तेरा कागज कोरा' आणि 'बेस्ट ऑफ लक निक्की' सारख्या शोज मध्ये दिसली. याशिवाय 'तू आशिकी' आणि अनेक म्यूजिक वीडियोमध्ये सुद्धा तिने काम केलय.

5 / 5

जन्नत जुबैरने बॉलीवुडमध्ये सुद्धा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलय. वर्ष 2011 साली आलेला चित्रपट 'लव का द एंड' मध्ये ती दिसलेली. 15 वर्षापूर्वीच्या पिक्चर मध्ये तिने श्रद्धा कपूरची छोटी बहिण मिंटीचा रोल प्ले केलेला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us