Electric Scooters : सिंगल चार्जमध्ये 212km पर्यंतची ढासू रेंज! 1 लाखापेक्षा स्वस्त किंमतीत या 3 स्कूटर्स

High Range Electric Scooters : 1 लाखापर्यंतच्या बजेटमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घ्यायची असेल, तर तुम्हाला काही शानदार मॉडल्सची आम्ही माहिती देतोय. त्यांची ड्रायविंग रेंजसुद्धा उत्तम आहे. जाणून घ्या अशा स्कूटर्सबद्दल.

| Updated on: Oct 06, 2025 | 3:28 PM
1 / 5
TVS iQube Price : टीवीएसच्या या  स्मार्ट आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 96,422 रुपयांनी (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- टीवीएस मोटर)

2 / 5
TVS iQube Range : टीवीएस मोटरची ही पॉपुलर स्कूटर एकावेळी सिंगल चार्जमध्ये 94 किलोमीटर ते 212 किलोमीटरची ड्रायविंग रेंज ऑफर करते. ही स्कूटर 2.2kWh, 3.1kWh, 3.5kWh आणि 5.3kWh बॅटरी ऑप्शनमध्ये विकत घेता येऊ शकते. वेगवेगळ्या बॅटरी वेरिएंटची रेंज वेगवेगळी आहे. (फोटो- टीवीएस मोटर)

3 / 5
Hero Vida V2 Plus Price : हीरो मोटोकॉर्पच्या या पॉपुलर इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 92,800 रुपयाने (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- विडा वर्ल्ड)

4 / 5
Hero Vida V2 Plus Range : या हीरो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.4kWh रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे. एका फुल चार्जमध्ये ही स्कूटर 143 किलोमीटरपर्यंत  शानदार ड्रायविंग रेंज ऑफर करते (फोटो- विडा वर्ल्ड)

5 / 5
Kinetic Green Zing Price, रेंज : या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 67 हजार 990 रुपयापासून (एक्स शोरूम) सुरु होते. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 70 किलोमीटर पर्यंत ड्रायविंग रेंज ऑफर करते. ज्यांना कमी किंमतीत परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरु शकतो.  (फोटो- Kinetic Green)