ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, आदित्य ठाकरेंची भेट न झाल्याने थेट धक्काबुक्की; पुण्यात नेमकं काय घडलं?

आदित्य ठाकरे पुण्याहून निघताच तेथे ठाकरेंच्या शिवसैनिकांत धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांना भेटून न दिल्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले होते.

| Updated on: Jun 15, 2026 | 8:19 PM
1 / 5
पुणे : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. सध्या ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.

2 / 5
दरम्यान, आज पुणे दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षाची वाटचाल तसेच इतर बाबींवर चर्चा केली.

3 / 5
दरम्यान, आदित्य ठाकरे पुण्याहून निघताच तेथे ठाकरेंच्या शिवसैनिकांत धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांना भेटून न दिल्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले होते.

4 / 5
यातूनच नंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. यावेळी बाचाबाची घटना घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

5 / 5
 आदित्य ठाकरे यांची पुणे शहर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Follow Us