तुमच्या आधार कार्डाशी किती मोबाईल नंबर लिंक, माहिती काढण्याचा सोपा मार्ग

Aadhaar Card | TRAI / Dot द्वारे सुरू केलेली अतिशय उपयुक्त सेवा आहे. जिथे तुम्ही साईटवर जा आणि तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि ओटीपी एंटर करताच तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकासह खरेदी केलेल्या सर्व सिम कार्डचे मोबाईल क्रमांक कळतील. तुम्ही वापरत नसलेल्या त्यापैकी तुम्ही ब्लॉक करू शकता.

तुमच्या आधार कार्डाशी किती मोबाईल नंबर लिंक, माहिती काढण्याचा सोपा मार्ग
| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 9:41 AM