उज्ज्वला योजनेच्या 10 कोटी कुटुंबांना झटका, नियम बदलल्याने खिसा होणार रिकामा; नेमकी काय बसणार झळ?

गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने 14.2 किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानंतर आता उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आली आहे.

| Updated on: Jun 09, 2026 | 5:42 PM
1 / 5
केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना मोठा झटका दिला आहे. या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता गरीब आणि सामान्य कुटुंबाच्या खिशाला झळ बसणार आहे.

2 / 5
गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने 14.2 किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानंतर आता उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने 14.2 किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानंतर आता उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या कमी करण्यात आली आहे.

3 / 5
 या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला वर्षात एकूण 9 गॅस सिलिंडरवर अनुदान मिळायचे. केंद्र सरकारने ही योजना 2016 साली सुरू केली होती. आता नव्या नियमानुसार या योजनेअंतर्गत फक्त चारच गॅस सिलिंडरवर 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

4 / 5
या योजनेच्या सुरुवातीला सामान्यांना गॅस सिलिंडर स्वस्त मिळावे यासाठी त्यावर 200 रुपयांचे अनुदान दिले जात होते. ऑक्टोबर 2023 नंतर हे अनुदान 300 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले.

5 / 5
 सरकारी आकड्यानुसार या योजनेअंतर्गत सरकारने सामान्यांना 52,000 कोटी रुपयांपर्यंत मदत केली आहे. सामान्य लोकांना 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 942 रुपयांना मिळतो. उज्ज्वला योजनेअंतर्गत हाच गॅस सिलिंडर 642 रुपयांना मिळतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us