गारपिटीने पिकांना झोडपले, लिंब पडली, टमाटर सडले; पिकांची अशी झाली नासाडी

गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने पिकांना झोडपून काढले. बुलढाणा, अमरावती, हिंगोली येथील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 08, 2023 | 2:52 PM
1 / 5
अकोला : अकोला जिल्हात रात्री उशिरापासून पाऊस पडला. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे गहू, हरभरा, पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. लिंबाचं झाड अक्षशहा तुटून पडले.

अकोला : अकोला जिल्हात रात्री उशिरापासून पाऊस पडला. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे गहू, हरभरा, पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. लिंबाचं झाड अक्षशहा तुटून पडले.

2 / 5

उभ्या असलेल्या पिकांचे आणि भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. झाडावर लागलेल्या लिंबू, संत्र्याचा बार गळून पडला. छोटे लिंबू झाडाखाली सडा पडलेले पाहायला मिळाले.

3 / 5

पातुर तालुक्यातील तुंलगा,दिग्रस परिसरात गारपीट पडली. तर बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तामशी, चिंचोली, पिंपळगाव परिसरात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार मांडला.

4 / 5

गव्हाचे पीक बऱ्याच ठिकाणी कापणीवर आहे. पण मळणी व्हायची आहे, अशा गव्हाला या पावसाने नुकसान पोहोचवलं. अन्य पीकही उद्धवस्त झाले आहे.

5 / 5

शेतकऱ्यांनी आपला कांदा वाचवण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. कांदा पिक अक्षरशहा झोपून पडला. त्यामुळे कांदा उत्पादक संकटात सापडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us