
यूपीपीएससीकडून नुकताच भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. तब्बल 2535 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत.

वैद्यकीय अधिकारी ॲलोपॅथी, प्रादेशिक दारूबंदी अधिकारी, समाज विकास अधिकारी, विभागीय प्रकाशन अधिकारी आणि प्रादेशिक पर्यटन अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत.

15 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

uppsc.up.nic.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 21 ते 40 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.