AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urmila Kanetkar: उर्मिला कोठारे नव्हे तर उर्मिला कानेटकर.. घटस्फोटानंतर 3 महिन्यांनी बदललं युजरनेम; इतका वेळ का लागला?

Urmila Kanetkar: अभिनेत्री उर्मिला कानेटकरने दसऱ्याच्या दिवशी तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचं युजरनेम बदललं आहे. यापूर्वी जे उर्मिला कोठारे होतं, ते तिने आता उर्मिला कानेटकर केलं आहे. घटस्फोटाच्या तीन महिन्यांनंतर तिने हा बदल केला आहे.

| Updated on: Oct 21, 2026 | 8:55 AM
Share
मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी यावर्षी जुलै महिन्यात घटस्फोट जाहीर केला. त्यानंतर आता उर्मिलाने इन्स्टाग्रामवरील तिचं युजरनेम बदलल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी तिने हा बदल केला.

1 / 6
उर्मिला आणि आदिनाथ यांनी जुलै 2026 मध्ये संयुक्त निवेदनाद्वारे विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. अनेक वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या निवेदनात त्यांनी आपल्या मुलीच्या संगोपनाला प्राधान्य देणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता उर्मिलाने इन्स्टाग्रामवरील युजरनेममध्ये बदल करत ‘कोठारे’ऐवजी ‘कानेटकर’ हे माहेरचं आडनाव स्वीकारलं आहे.

2 / 6
लग्नानंतर अनेक महिला आपल्या नावासोबत पतीचं आडनाव जोडतात. त्यानंतर सोशल मीडिया, कामाशी संबंधित प्रोफाइल आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर तेच नाव वापरलं जातं. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात बदल झाल्यानंतर सर्व ठिकाणी नाव अपडेट करण्यासाठी वेळ लागू शकतो. उर्मिलाच्या बाबतीतही सोशल मीडिया प्रोफाइल बदलण्याचा निर्णय काही काळानंतर घेतला असण्याची शक्यता आहे.

3 / 6
यामागचं दुसरं कारण म्हणजे वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी वेळ हवा असू शकतो. घटस्फोट हा केवळ नात्यातील बदल नसून अनेक वैयक्तिक आणि व्यावहारिक गोष्टींशी संबंधित असतो. अशा वेळी सोशल मीडियावरील नाव बदलण्यासारखा निर्णय लगेच घेण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहिली जाऊ शकते.

4 / 6
युजरनेम बदलण्यामागे व्यावहारिक कारणंही असू शकतात. इन्स्टाग्रामवर युजरनेम बदलण्याची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या किचकट असू शकते. विशेषत: लाखो फॉलोअर्स, प्रोफेशनल डॅशबोर्ड असताना अकाऊंटचं युजरनेम बदलताना त्यात काही अडचणी येऊ शकतात.

5 / 6
उर्मिलाने मात्र अद्याप युजरनेम बदलण्यामागचं कारण जाहीर केलेलं नाही. मात्र, तिच्या नावातील बदलामुळे अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक ओळखीविषयी चर्चा सुरू झाली आहे.

6 / 6
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!